डॉ, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे कायमच चर्चेत असतात. खरतर हा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आता लवकरच डॉ. अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप हा सिनेमा येत्या<br />दसऱ्याला आपल्या भेटिस येणार आहे.